Ration Card KYC 2025: 31 जुलैपूर्वी KYC नाही केली तर थांबेल तुमचं राशन, सरकारचा मोठा इशारा, लगेच वाचा संपूर्ण माहिती
Ration Card KYC 2025: Ration Card KYC 2025: राशन कार्ड हे गरिब व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. त्याद्वारे गरजूंना सरकारी दरात धान्य, साखर, तेल यांसारख्या आवश्यक वस्तू मिळतात. परंतु सध्या सरकारकडून राशन कार्ड KYC करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि 31 जुलै 2025 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. जर वेळेत KYC … Read more