Mahila Startup Yojana Maharashtra: महिलांना व्यवसाय करण्यासाठी मिळणार 5 लाख पर्यंत व्याजमुक्त कर्ज

Mahila Startup Yojana Maharashtra

Mahila Startup Yojana Maharashtra: आजच्या युगात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय – सर्व ठिकाणी त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. महिलांमध्ये उद्योजकता वाढावी, त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे महिला स्टार्टअप योजना महाराष्ट्र. Mahila Startup Yojana Maharashtra, ही योजना खास करून महिला उद्योजकांना प्रोत्साहन … Read more