Lakhpati Didi Yojana 2025: महिलांना सरकार देणार व्याजमुक्त 1 लाख रुपये पर्यंतच लोन, अर्ज करणे सुरु

Lakhpati Didi Yojana

Lakhpati Didi Yojana 2025: देशातील ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली लखपती दीदी योजना आता महाराष्ट्रातही राबवली जात आहे. ही योजना महिलांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांना “लखपती” बनवण्याच्या उद्देशाने राबवली जाते. चला तर जाणून घेऊया, लखपती दीदी योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी कशी उपयुक्त ठरते, अर्ज प्रक्रिया काय आहे, आणि योजनेचे मुख्य फायदे … Read more