Ladki Bahin Binvyaji Karj Yojana: लाडक्या बहिणींसाठी 1 लाख रुपयांचे व्याजमुक्त कर्ज
Ladki Bahin Binvyaji Karj Yojana: महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे – लाडकी बहिण बिनव्याजी कर्ज योजना. या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा चालू व्यवसाय वाढवण्यासाठी बिनव्याजी म्हणजेच व्याजमुक्त कर्ज दिलं जातं. Ladki Bahin Binvyaji Karj Yojana राज्यातील शेतकरी महिला, ग्रामीण भागातील महिलांपासून ते शहरी गरीब महिला गटांपर्यंत … Read more