Bandhkam Kamgar Pension Yojana 2025: बांधकाम कामगारांसाठी दरमहा ₹3000 पेन्शन

Bandhkam Kamgar Pension Yojana

Bandhkam Kamgar Pension Yojana: महाराष्ट्रातील बांधकाम कामगार हे आपल्या कष्टाच्या बळावर संपूर्ण आयुष्य राबत असतात. उन्हातान्हात, पावसात, थंडीमध्ये काम करत ते आपला संसार चालवत असतात. मात्र जेव्हा वयाच्या शेवटी त्यांचं शरीर साथ देणं थांबतं, तेव्हा त्यांच्यासाठी उत्पन्नाचं साधनही बंद होतं. ही गरज ओळखून महाराष्ट्र शासनाने “बांधकाम कामगार पेन्शन योजना” सुरू केली आहे. ही योजना बांधकाम … Read more