About Us

आमच्याबद्दल थोडक्यात माहिती

getjankari.in हे आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील शेतकरी बांधवांसाठी एक संपूर्ण माहितीचा स्त्रोत आहे. आमचे ध्येय शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सरकारी योजना, कर्ज योजना, नोकरीच्या संधी आणि कृषी ऑटोमोबाईल या विषयांवर सखोल माहिती देणे आहे. आम्ही सविस्तर आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून शेतकरी आणि इतर वाचकांना त्यांच्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल घडवता येईल.

getjankari.in वर काय माहिती उपलब्ध आहे?

  • सरकारी योजना: केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने राबवलेल्या सर्व सरकारी योजना जसे रोजगार योजना, कर्ज योजना, स्कॉलरशीप योजना, बांधकाम कामगारांसाठीच्या योजना आणि घरकुल योजना सारख्या सार्क सरकारी योजनांची माहिती तुम्हाला या कॅटिगिरी आम्ही देणार आहोत.
  • शेतकरी योजना: राज्यातील आणि देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी हि एक विशेष कॅटेगिरी आम्ही बनवली आहे. ज्यामध्ये फक्त शेतकऱ्यांसाठी सुरु असलेल्या योजना असणार आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज योजना, अनुदान योजना आणि पीक विमा योजनांसारख्या सर्वच योजनांची सोप्या पद्धतीने माहिती आम्ही या कॅटेगिरीत देत आहोत.
  • महिला योजना: खास महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना मग ते लाडकी बहीण योजना असो किंवा लखपती दीदी योजना असो. यांसारख्या सर्व महिलांसाठी सरकारने सुरु केलेल्या योजनांची उपडेट आणि सविस्तर माहिती यामध्ये मिळून जाणार आहे.
  • नवीन योजना: राज्य सरकार आणि केंद्र सरकारमार्फत सुरु केल्या जाणाऱ्या नवनवीन सर्व योजनांची माहिती आणि अपडेट तुम्हाला या कॅटीगिरी मध्ये देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

मनोगत

मंडळी हि साइट जरी सरकारी नसली तरी सुद्धा सर्व सरकारी योजनेची माहिती तुम्हाला समजेल आणि त्यानुसार योजनांचा लाभ तुम्हाला घेता येईल हाच आमचा प्रयत्न असणार आहे. सामान्य माणसाच्या विकासाकरिता या योजना प्रत्येक नारीकांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांना लाभ मिळावा एवढाच आमचा उद्देश आहे. सरकारने सुरु केलेल्या सर्व नाव नवीन योजना, त्यासाठी लागणारी कागदपत्र, पात्रता आणि अर्ज का भरायचा याची विस्तारपूर्वक माहिती getjankari.in च्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, धन्यवाद.

संपर्क पद्धती

तुम्हाला योजनेविषयी काही शंका असेल किंवा काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्याशी Contact Us पेज ला जाऊन आम्हाला संपर्क करू शकता. तसेच आमच्या सोशल मीडिया ला सुद्धा जुडून तुम्हाला संपर्क करता येणार आहे.

Any queries, Please Contact Us

ई-मेलgetjankari007@gmail.com